PM Yashasvi Scholarship Yojana 2024|प्रधानमंत्री यशस्वी योजना|अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि फायदे – शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत !

आजच्या काळात शिक्षण प्रत्येक व्यक्तीला मिळणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मात्र, आपल्या देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की, आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळत नाही. अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते,
या गोष्टींचा विचार करून भारत सरकारने प्रधानमंत्री यशस्वी योजना आणली आहे. पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना सरकार scholarship देणार आहे.ज्यामुळे आर्थिक मदत विद्यार्थ्यांना होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

PM Yashasvi Scholarship Yojana 2024|प्रधानमंत्री यशस्वी योजना : Pm yashasvi yojna ही एक सरकारी योजना असुन ती इयत्ता 9 वि व इयत्ता 11 वी मधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही scholorship मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना entrance exam ड्यावी लागणार आहे . यामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना scholorship मिळणार आहे.या अंतर्गत मागासवर्गीय (OBC), विमुक्त भटक्या (NT/SNT) आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) category मधल्या विद्यार्थ्यांना रुपये 75,000 ते 1,25,000 पर्यंत स्कॉलरशिप प्रधानमंत्री यशस्वी योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे

दिवाळीत महाग झाले की स्वस्त सोन्याचे दर ?

जाणुन घेऊया प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी पात्रता|Eligibility of PM Yashasvi Scholarship Yojana

  1. जातीची अट: अर्ज करणारा विद्यार्थी इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/NT/SNT), किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) या वर्गातील असावा.
  2. राष्ट्रीयत्व: विद्यार्थी भारताचा नागरिक असावा.
  3. शैक्षणिक पात्रता:लाभ घेणारा विद्यार्थी 2022-23 शैक्षणिक वर्षात 8 वी किंवा 10 वी उत्तीर्ण असावा.इयत्ता 9 वीमध्ये असलेला विद्यार्थी 01 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2011 दरम्यान जन्मलेला असावा.इयत्ता 11 वीमध्ये असलेला विद्यार्थी 01 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2009 दरम्यान जन्मलेला असावा.
  4. वार्षिक उत्पन्न: अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

खाद्य तेलाच्या किमतीत मोठी घट, तात्काळ जाणून घ्या नवीन दर, 500 रुपयांची घसरण,drop in Edible Oil

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया|How to apply For PM Yashasvi Scholarship Yojana

  • पहिल्यांदा प्रधानमंत्री यशस्वी योजनेच्या ऑफिशियल वेबसाइट वर जा.
  • त्यानंतर user ID आणि password तयार करा.
  • Application form भरा
  • सविस्तर कागदपत्रे upload करून आवश्यक माहिती अचूकपणे भरा
  • त्यानंतर submit करून PDF download करा

प्रधानमंत्री यशस्वी योजनेचे फायदे | Benefits of PM Yashasvi Scheme in

या शिष्यृत्तीसाठी प्राप्त झालेल्या 9वी मधल्या विद्यार्थ्यांसाठी रुपये 75,000 scholorship रक्कम थेट खात्यात येणार आहे.

व इयत्ता 11वी मधल्या विद्यार्थ्यांसाठी रुपये 1,25,000 scholorship रक्कम खात्यात पडणार आहे

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment