प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024-2025 अर्जासाठी सुरुवात|पाहुयात सर्व प्रक्रिया pm awas yojna gramin

pm awas yojna gramin : प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2024-2025 अर्जासाठी सुरुवात|पाहुयात सर्व प्रक्रिया pm awas yojna gramin ही एक केंद्र सरकारने 2016 मध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब दुर्बल घटकातील लोकांना व स्वतःचे घर नसलेल्यांना सरकारने घरे मिळवून देण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत सरकारने आत्तापर्यंत 2 कोटी घरे बांधली आहेत जेणकरून गरीब लोकांना आपल्या हक्काचे घर मिळाले आहे. आता ह्या योजेचा कालावधी केंद्र सरकारने अजून दोन वर्षापर्यंत वाढविला आहे ज्यामध्ये 2.72 घरे लोकांना मिळवून देण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नियम व अटी मराठी
काय आहेत?

ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांसाठी आहे

  • या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असावा
  • आर्थिकदृष्ट्या मागासलेला असावा
  • वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये असावे
  • घर बांधकामासाठी स्वत्तची जागा असावी
  • यामध्ये जागेचे 25 चौ. मी क्षेत्रफळ बांधकामासाठी असावे

1200 रुपये भरा आणि वर्षभर मोफत फिरा Free ST travel

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा मराठी?

  1. सर्वात अगोदर पी एम आवास योजनेचा फॉर्म डाऊनलोड करा
  2. त्यानंतर त्याची प्रिंटआउट काढा
  3. फॉर्म मध्ये मगितल्याप्रमाने सर्व माहिती जसेकी नाव, पत्ता, मोबाईल न., आधार कार्ड नंबर, बँक खाते नंबर अचूक पणे भरा
  4. त्या फॉर्मवर पासपोर्ट साइज् तुमचा फोटो चीपकवा
  5. त्यानंतर तुमच्या क्षेत्रातील आवास सहायकपाशी फॉर्म जमा करा
  6. आवास सहायकद्वारे तुमच्या घराचा सर्वे केला जाईल व तुमची योजनेसाठी पात्रता ठरवली जाईल

प्रधामन्त्री आवास योजनेसाठी कागदपत्रे

  • ओळखपत्र (नोकरी करणाऱ्यांसाठी)
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (नोकरी करणाऱ्यांसाठी)
  • मालमत्ता दस्तऐवज (नोकरी करण्याऱ्यांसाठी)
  • व्यवसाय पत्ता पुरावा (व्यापार करण्याऱ्यांसाठी)
  • उत्पन्नाचा पुरावा (व्यापार करण्याऱ्यांसाठी)
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचे पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल

PM Yashasvi Scholarship Yojana 2024|प्रधानमंत्री यशस्वी योजना|अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि फायदे – शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत !

प्रधामन्त्री आवास योजनेमध्ये कोणत्या क्षेत्रात किती अनुदान मिळते?

साधारण क्षेत्र : रुपये १,२०,०००
जंगली किव्वा डोंगराळ क्षेत्रात : रुपये १,३०,०००

यामध्ये जगेनुसार अनुदान देण्याची प्रक्रिया या योजनेअंतर्गत ठरवली आहे

प्रधामन्त्री योजनेचे अनुदान कश्याप्रकारे ठरवले जाते?

पहिल्यांदा या योजनेची पात्रता लक्ष्यात घेऊन त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीच्या घराचा सर्वे केला जातो.व त्यानुसार त्या व्यक्तीच्या बँक खात्यात प्रधानमंत्री आवास योजनेची रक्कम पाठवली जाते.

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment