pm vidya lakshmi : आजच्या काळात प्रत्येकाला शिक्षण घेने महत्वाचे झाले आहे.आणि ते तितकेच महत्त्वाचे देखील आहे.भारत सरकारने उच्च शिक्षण सुलभ करण्यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना आणली आहे. या योजनेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ₹10 लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज कोणत्याही तारण न देता प्रदान करणे आहे. ही योजना खास गरीब आणि मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे जेणेकरून ते त्यांच्या आवडीचे उच्च शिक्षण घेऊ शकतील.
पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करतो. ही योजना केवळ आर्थिक सहाय्यच देत नाही तर विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यातही मदत करते. या योजनेचा लाभ घेऊन तरुणांना त्यांचा अभ्यास करून त्यांची स्वप्ने पूर्ण करता येतील.
योजनेचे नाव | विद्या लक्ष्मी |
कर्जाची रक्कम | 10 लाख |
नागरिकत्व | भारताचे नागरिक |
शिक्षण | 10+2 परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य |
अभ्यासक्रम | भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त संस्थेतून उच्च शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. |
विद्या लक्ष्मीअर्ज पोर्टल | https://www.vidyalakshmi.co.in/ |
Table of Contents
pm vishwakarma yojna : आताच अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये,पहा सविस्तर.
Pm विद्या लक्ष्मी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया.
- सर्वप्रथम विद्या लक्ष्मी https://www.vidyalakshmi.co.in/ योजनेच्या पोर्टलवर जा.
- आपले नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करा.
- त्यानंतर कॉमन स्टुडंट लोन ऍप्लिकेशन फॉर्म (सीईएलएएफ) भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- तुमच्या सोयीजेनुसार तीन बँका निवडा.
- सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर, तुमचा अर्ज सबमिट करा.
pm kissan yojna : शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 19 वा हफ्ता,आताच पाहा लाभार्थी यादी,पाहा सविस्तर.
Pm विद्या लक्ष्मी योजनेसाठी आवश्यकच कागदपत्रे.
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/पॅन कार्ड).
- शैक्षणिक प्रमाणपत्र.(Marksheet)
- उत्पन्नाचा पुरावा.
ladki bahin yojna: 2100 रुपये वाटपाला आज सुरूवात.बँकांना दिले आदेश.पाहा सविस्तर.
Pm विद्या लक्ष्मी योजनेसाठी व्याजदर किती लागतो ?
विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर आहेत, जे साधारणपणे ८.४०% पासून सुरू होतात. हा व्याजदर बँक आणि विद्यार्थ्याच्या प्रोफाइलवर अवलंबून असतो.
Pm विद्या लक्ष्मी योजनेसाठी संपर्क/तक्रार नंबर
Tel – 020-2567 8300 हा Pm विद्या लक्ष्मी योजनेसाठी संपर्क/तक्रार नंबर आहे ज्यावर तुम्ही तुमच्या समस्या व लोन मिळवण्यासाठी माहिती मिळवू शकता.
Desclaimer :
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही केंद्र सरकारने अलीकडेच मंजूर केलेली खरी योजना आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीदाराशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज दिले जाते जेणेकरून त्यांनी आर्थिक समस्यांमुळे त्यांचा अभ्यास थांबवू नये.