annasaheb patil loan yojna 2024|अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|उद्योगधंद्यासाठी तरुणांना मोठी संधी

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने (APEDC) अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 सुरू केली आहे.या योजनेद्वारे महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी आर्थिक मदतीचा स्वरूपात कर्ज दिले जाते. ज्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणांना उद्योग उभारण्यासाठी किव्वा खासगी कामांसाठी आर्थिक मदत होते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 अंतर्गत कर्जाची रक्कम रूपये 10 लाख ते 50 लाखापर्यंत आहे. व तसेच महाराष्ट्रातल्या रहीवसाठी ही योजना आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातले नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जदारांना कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now
योजनेचे नावAnnasaheb Patil Loan Scheme
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभ
10 लाख ते 50 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य
उद्देश्यव्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करणे
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची अर्ज प्रक्रिया:

1. सर्वात प्रथम अर्जदाराने या योजनेचा official website वर जाऊन फॉर्म भरावे.

    2. त्यानंतर होमपेज वरील नवीन वापरकर्ता यावर क्लीक करा.

    3. त्यामध्ये सर्व माहिती अचूकपणे भरा जासेकी नाव, जन्म तारीख, आधार कार्ड, रजिस्टर मोबाईल नंबर.

    4. त्यानंतर next वर क्लीक करा.

    5. next क्लिक केल्यावर मोबाईल वर आलेला OTP एंटर करा आणि रजिस्टर करा.

    6. त्यानंतर पुढील सर्व माहिती भरा आणि फॉर्म submit करा.

    अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी पात्रता:

    1. अर्जदार हा महाराष्ट्राचा नागरिक असावा.

    2. पुरुष अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे, तर महिला अर्जदारांसाठी ती 55 वर्षे आहे.

    अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे प्रकार:

    1. वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजना
      2. गट कर्ज व्याज परतफेड योजना
      3. गट प्रकल्प कर्ज योजना

    अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

    • आधार कार्ड
    • ईमेल आयडी
    • मोबाइल नंबर
    • वीज बिल
    • पत्त्याचा पुरावा
    • पॅन कार्ड

    अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे फायदे:

    अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या अस्थिर नागरिकांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करेल.
    या योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना रु. 10 लाख ते 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.
    या योजनेतील कर्जाच्या सहाय्याने बेरोजगार नागरिक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात, ज्यामुळे इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
    अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्जदारांना कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी 5 वर्षांचा पर्याप्त कालावधी मिळेल.
    निवड झालेल्या अर्जदाराच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत हस्तांतरित केली जाईल

    Author Box
    Author Image
    केशव वडवळे
    माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

    Leave a Comment