Bal Pension Yojana: लहान मुलांसाठी केंद्र सरकारची पेन्शन योजना सुरू| सर्व मुलांना मिळणार आर्थिक मद्दत

Bal Pension Yojana:पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! केंद्र सरकारने शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेचे उद्घाटन केले असून, या योजनेचे नाव “Bal Pension Yojana” असे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

बाल पेन्शन योजना कशी आहे?

  • वयाची अट: शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही योजना लागू आहे.
  • पालकांचे नियंत्रण: मुलगा/मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत या खात्याचे नियंत्रण पालकांकडे असेल. त्यानंतर, हे खाते मुलांच्या नावावर रूपांतरित केले जाईल.
  • भविष्यातील सुरक्षितता: या योजनेद्वारे पालक आपल्या मुलांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करू शकतात.
  • रूपांतर: मुलगा 18 वर्षांचा झाल्यावर हे खाते नियमित एमपीएस खात्यात किंवा एमपीएससी नसलेल्या योजनेत रूपांतरित करता येईल.

सर्व महिलांना मिळत आहे फ्री सिलीई मशीन, रजिस्ट्रेशन शुरु,PM Vishwakarma Silai Machine Registration

जण-धन खाते धारकांच्या खात्यात या दिवशी पासून जमा होणार 2000 रुपये पहा तुमचे नाव, Jan Dhan Yojana

नोंदणी प्रक्रिया

या योजनेची नोंदणी पुण्यात सुरू झाली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करावा.

सरकार आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अशा अनेक योजना राबवते, या योजनेचा प्रमुख मुद्दा आहे कि त्यांची शैक्षणिक परस्थिती वाढावी, मूले स्वतःच्या पायावर उभे रहावीत आणि त्यांचे भविष्य उज्वल करावीत हा आहे. अशा बऱ्याच योजना सरकार राबवते पण त्या योजांचा फायदा घेण्यापासून आपण दूर राहतो, पण आमची ही वेबसाईट पूर्ण योजनांची माहिती आपल्या पर्यंत अनुन देते. तर आमच्या साईटसी सलग्न राहण्यासाठी आमच्या whatsapp आणि telegram group ला जॉईन करा. या योजनेची अजून माहिती येणार आहे.

धन्यवाद….

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment