E-shram card: ई श्रम कार्ड बनवा आणि दरमहा मिळवा 1000 मुफ्त मध्ये,कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर,असे करा apply

E-shram card: इ श्रम योजना सरकारने देशातील मेहनती गरीब व नागरिकांसाठी सुरू केली आहे ज्याद्वारे नागरिकांच्या खात्यात दरमहा 1000 रुपये थेट पाठवले जातात ज्यामुळे त्यांना आर्थकदृष्टया मदत होते. यामध्ये जे रोज मजदूरी करून आपला उदरनिर्वाह करतात जसैकी लेबर, टेम्पो चलक, रिक्षा चालक, बस चालक, पेंटर, घरे बांधणारे मिस्त्री, मजदूरी करणारे यांना फक्त एक ऑनलाईन कार्ड बनवणे गरजेचे. त्यानंतर त्यांना दरमहा 1000 रुपये खात्यात मिळायला सुरुवात होईल. या कार्ड द्वारे तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी योजनेचा देखील लाभ घेण्यासाठी मदत होणारं आहे. ज्यामुळे गरजू लोकांना अर्थिक सहाय्य मिळते. गरीब नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सरकारचे हे प्रयत्न आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

हेही वाचा ⏭ladki bahin yojna update: लाडक्या बहिणीच्या 18 डिसेंबर पर्यंत खात्यात पैसे जमा,पहा कोणाला मिळणारं पैसे

योजनेचे नावई श्रम कार्ड
मर्यादाभारतातील नागरिक
वय16 ते 60
कर्मचारी वर्गलेबर, टेम्पो चलक, रिक्षा चालक, बस चालक, पेंटर, घरे बांधणारे मिस्त्री, मजदूरी
Apply करण्याची पध्दतonline
अर्ज करण्यासाठी वेबसाईटwww.eshram.gov.in

हेही वाचा ⏭post office ppf yojna: दरमहा 1 हजार जमा करा आणि मिळवा 8,25,100 एवढ्या वर्षात

ई श्रम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

  1. सर्वप्रथम योजनेच्या official website वर जा.
  2. त्यानंतर Go to main page वर क्लिक करा.
  3. मुख्यपृष्ठावर register on e-shram वर क्लिक करा.
  4. त्यानंतर तुमचा आधार लिंक असलेला मोबाइल नंबर इंटर करा.
  5. कॅटच्पा भरा आणि OTP एंटर करा.
  6. त्यानंतर तुमची महिती अचूक पने भरा.
  7. आवश्यक कागदपत्रे सादर करा व अर्ज सबमिट करा.

हेही वाचा ⏭lic bima sakhi yojna: आता 18 ते 70 वयोगटातील महिला कमावणार दरमहा पैसे,जाणुन घ्या सविस्तर

ई श्रम योजनेसाठी पात्रता

  • नागरीक हा कर्मचारी वर्गातील असावा (लेबर, टेम्पो चलक, रिक्षा चालक, बस चालक, पेंटर, घरे बांधणारे मिस्त्री, मजदूरी)
  • लाभ घेण्यासाठी नागरीक आयकर दाता (tax payer) नसावा.
  • भारतातील नागरिक असावा.
  • लाभ घेण्यासाठी नागरिकाचे वय 16 ते 59 असावे.

हेही वाचा ⏭आता फ्री मध्ये लावा तुमच्या घरावर सोलर पॅनल,असे भरा फॉर्म : Solar rooftop()

ई श्रम योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार लिंक असलेला मोबाइल नंबर.
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक.
  • पासपोर्ट फोटो.
  • पत्याचा पुरावा.

हेही वाचा ⏭ladki bahin yojna: लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांत मिळणारं डिसेंबर चा हफ्ता

1.ई श्रम कार्ड योजनेसाठी payment status कसे चेक करावे ?

कार्ड पेमेंट महिती मिळवण्यासाठी तुमच्या register मोबाईल नंबर वरून 14434 नंबर वर कॉल करा त्यानंतर sms द्वारे तुम्हाला माहिती मिळून जाईल.

2.ई श्रम कार्ड योजनेतून 1000 रुपये कशे मिळतात ?

यासाठी तुम्हाला योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून e shram card बनल्यावर थेट खात्यात पैसे पाठवले जातात.

हेही वाचा ⏭शिक्षणासाठी मिळवा 10 लाखापर्यंत लोन,कसे मिळवायचे लोन ? सविस्तर जाणुन घ्या : pm vidya lakshmi

अस्वीकरण (Desclaimer)

ही योजना भारत सरकारने गरीब लोकांसाठी अर्थिक सहाय्य म्हणून सुरू केलेली आहे.ज्यामुळे नागरिकांना सोप्या पद्धतीने फक्तं एक ऑनलाईन कार्ड बनवून सरकारी योजनेचे लाभ घेता येतील. व देशातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

हेही वाचा ⏭pm vishwakarma yojna : आताच अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये,पहा सविस्तर.

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment