Gold price in maharashtra: मागील दिवसांत दिवाळीमध्ये सोन्याची किंमत आभाळाला टेकली होती.पण आत्ता एकाच आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस घसरण होत आहे.यामध्ये 22 कॅरेट सोन्याचे भाव 6,755 तर 24 कॅरेट 7,374 प्रती ग्रॅम झाले आहे.त्यामुळे सोने खरेदीसाठी योग्य वेळ आली आहे.तुम्हीही खरेदीसाठी जात असाल तर जाणुन घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव सविस्तर.
Table of Contents
महाराष्ट्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव आज
ग्रॅम | किंमत |
सोने किंमत 1 ग्रॅम | रूपये 6,755 |
सोने किंमत 10 ग्रॅम | रूपये 67,545 |
सोने किंमत 12 ग्रॅम | रूपये 81,054 |
महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव आज
ग्रॅम | किंमत |
सोने किंमत 1 ग्रॅम | रूपये 7,374 |
सोने किंमत 10 ग्रॅम | रूपये 73,739 |
सोने किंमत 12 ग्रॅम | रूपये 88,487 |
जाणून घेऊया राज्यातील मुख्य शहरांमध्ये सोन्याचे भाव आज
शहर | 22 कॅरेट (प्रती 10 ग्रॅम) | 24 कॅरेट (प्रती 10 ग्रॅम) |
मुंबई | 69,493रुपये | 75,810 रुपये |
पुणे | 69,493 रुपये | 75,810 रुपये |
नागपूर | 69,493 रुपये | 75,810 रुपये |
कोल्हापूर | 69,493 रुपये | 75,810 रुपये |
जळगाव | 69,493 रुपये | 75,810 रुपये |
ठाणे | 69,493 रुपये | 75,810 रुपये |
सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार ?
जेव्हा सोन्याचे भाव कमी होतात तेव्हा त्याची मागणी जास्त वाढत असते खरेदीसाठी कल वाढत जातो. त्याचप्रकारे खरेदी वाढल्याने सोन्याचा पुरवठा कमी होतो. त्यानंतर खरेदी कमी झाल्याने सोन्याचा पुरवठा वाढत जातो आणि भाव कमी होतो.
आजचा MCX सोन्याचा भाव किती?
MCX सोन्याचा आजचा भाव हा रूपये 74031 प्रती 10 ग्रॅम एवढा आहे. हा भाव पुढे अजून कमी होणार असल्याची तज्ज्ञांनी सांगितले आहे.