ladki bahin yojana: 29 सप्टेंबर रोजी ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्याची तारीख ठरवण्यात आली आहे. या दिवशी रायगड जिल्ह्यात राज्यस्तरीय जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये जवळपास दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तिसऱ्या हप्त्याबाबत अधिक माहिती देताना अदिती तटकरे यांनी सांगितले की, अद्याप ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा महिलांनाही या हप्त्याचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील राहिलेल्या लाभार्थींना तसेच 24 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या आणि छाननी करून मंजूर झालेल्या अर्जदारांना देखील हप्ता देण्यात येणार आहे.
‘माझी लाडकी बहीण’ चे पैसे 100% मिळतील, महिलांनी काळजी घेऊ नये- देवेंद्र फडणवीस
याशिवाय, सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले अर्जांचीही छाननी करून त्यांचे अनुदान डीबीटी (डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर) प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये मिळेल.
29 सप्टेंबर रोजी होणारा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असून या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळेल.
अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp आणि telegram channel ला जॉईन करा
राशन कार्ड पासून आयुष्मान कार्ड असे बनवा online|फ्री मध्ये जाणून घ्या पूर्ण प्रोसेस : Ayushman Card Online Apply 2025
Ayushman Card Online Apply 2025: आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. या योजनेचा उद्देश गरीब … Read more
PM Kissan Beneficiary List: एका मिनिटात चेक करा बेनेफिसिअरी लिस्ट मध्ये तुमचे नाव|मोबाइलवरच
PM Kissan Beneficiary List: तुमच्या सर्वांना माहिती आहे की, PM किसान सन्मान निधी योजना भारत सरकारद्वारे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य … Read more
Labour Card Yojna 2025: मिळवा 2000 ते 100000 रुपये आणि मिळवा 15 योजनांचा लाभ|असे बनवा कार्ड फ्री मध्ये.
Labour Card Yojna 2025: भारतातील कामगारांचे हक्क आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना … Read more