ladki bahin yojna: 2100 रुपये वाटपाला आज सुरूवात.बँकांना दिले आदेश.पाहा सविस्तर.

ladki bahin yojna: लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरूवात केली असून याद्वारे महाराष्ट्रतील 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजना सुरू करून तुरंत महिलांच्या खात्यात पैसे पाठवले. आतापर्यंत एकूण 5 हफ्ते या योजनेचे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा इफेक्ट विधानसभा निवडणुकीत दिसून आला आहे आणि महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. लाडकी बहिण योजनेचा 6वा हफ्ताची महणजेच (नोव्हेंबर महिना) बरेचं दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण देवेन्द्रजी फडणवीस यांनी नोव्हेंबर हफ्ता दी. 28,29,30 नोव्हेंबर या 3 दिवसांत महिलांच्या खात्यात थेट पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे व त्याच प्रकारे 12 बँकांना आदेश देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

ज्या महीलांना मागच्या हफ्त्याचे पैसे मिळाले नसल्यास त्यांना सर्व पैसे या 3 दिवसात मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपली आहे. या योजनेअंतर्गत आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत जेणेकरून गरीब महिलांनी या योजनेचा लाभ घेता येईल. व त्यांना आर्थकदृष्टया स्वावलंबी बनता येईल. त्याच बरोबर लाडकी बहिण योजनेअंतर्गत 5500 रुपये बोनस देण्याचा मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेचा नावमुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
लाभ घेणारेमहाराष्ट्रातील सर्व महिला
वयोगट21 ते 65
रूपये रक्कम2100 रूपये
अर्ज करण्याची पद्धतonline
अर्ज करण्यासाठी पोर्टलhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

pm awas yojna 2024: आताच रजिस्ट्रेशन करा आणि मिळवा 2,50,000 रूपये.पाहा सविस्तर.

लाडकी बहिण योजनेचे payment status कसे बघायचे ?

  1. सर्वप्रथम https://pfms.nic.in/Home.aspx या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
  2. त्यानंतर know your payment वर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्ही लाभ घेण्यासाठी जोडलेले खाते निवडा.
  4. खाते क्रमांक अचूक पने प्रदान करा.
  5. त्यानंतर catchpa भरून OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
  6. मोबाईलवर आलेला OTP भरून submit या बटणावर क्लिक करा.

लाडकी बहिण योजनेचे नवीन नियम काय आहेत ?

  1. घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
  2. कुटुंबातील सदस्य विद्यमान किव्वा माजी आमदार/माजी खासदार नसावे.
  3. कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नसावे.
  4. कुटुंबातील सदस्य भारत सरकार किव्वा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नसावेत.
  5. कुटुंबातील सदस्य कर भरणारा (tax payer) नसावा.
  6. लाभ घेणाऱ्या महिला शासनाच्या इतर योजनांद्वारे 1500 रुपये किव्वा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा लाभ नाही घेतला पाहिजे.

ladki bahin yojna: या 6 गोष्टी घरात असतील तर होणार हफ्ता बंद, आताच जाणुन घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी.

लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावे.
  • वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
  • घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
  • महिलेच्या घरातील सदस्य शासनाचे विद्यमान,अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक, सदस्य नसावेत.

lek ladki yojna: महाराष्ट्रातील या मुलींना 18 वर्षात मिळणार 1 लाख 1 हजार रुपये. कसे मिळणार पैसे? पाहूया सविस्तर

लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यकच कागदपत्रे काय आहेत ?

  1. आधार कार्ड.
  2. अधिवास प्रमाणपत्र
  3. प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
  4. उत्पन्न प्रमाणपत्र.
  5. महिलेचे फोटो.
  6. बँक खाते (खाते आधार लिंक असावे).

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|उद्योगधंद्यासाठी तरुणांना मोठी संधी

लाडकी बहिण योजनेचा नोव्हेंबर हफ्ता कधी मिळणार ?

नोव्हेंबर हफ्त्याची चर्चा बऱ्याच दिवांपासून सुरू आहे. पण आता हा हफ्ता आजपासून दि.28,29,20 नोव्हेंबर या 3 दिवसात थेट महिलांच्या खात्यात जमा होतील. व तसेच महाराष्ट्रातल्या 12 बँकांना मुख्यमंत्र्यांचा आदेश गेलेला आहे.

Q1. लाडकी बहिण योजनेची official website काय आहे ?

उत्तर: लाडकी बहिण योजनेची official website https://ladakibahin.maharashtra.gov.in/ आहे

Q2. लाडकी बहिण योजनेसाठी तक्रार/संपर्क क्रमांक ?

उत्तर: लाडकी बहिण योजनेसाठी तक्रार/संपर्क फ्री संपर्क क्रमांक: 181आहे.

Q3. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती महिलांना लाभ मिळाला आहे ?

उत्तर: आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत 10669139 महिलांना लाभ मिळाला आहे.

Q4. लाडकी बहिण योजनेची सुरुवात कधी झाली ?

उत्तर: जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजनेची सुरुवात झाली.

Q5. लाडकी बहिण योजनेचे payment status चेक करण्यासाठी वेबसाईट ?

उत्तर: लाडकी बहिण योजनेचे payment status चेक करण्यासाठी https://pfms.nic.in/Home.aspx वेबसाईट आहे.

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment