ladki bahin yojna bonus gift: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबी बनिवण्यासाठी सुरु केली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत 6 हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता सरकारने जानेवारी महिन्यात 3000 रुपयांचा बोनस महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे महिलांना संक्रांतीचे मोठे बक्षीस सरकारकडून मिळणार आहे. आणि मोठ्या स्वरूपात आर्थिक मदत होणार आहे. महाराष्ट्र शासन महिलांसाठी नेहमीच काहीतरी पुढचे पाऊल उचलत असते ज्यामधून महाराष्ट्रातील गरीब महिलांना जास्तीत जास्त आर्थिक मदत व स्वावलंबी होण्यास बेताचे होत असते.
ladki bahin yojna bonus gift: महायुती सरकार विजयी होण्यामध्ये महिलांचा मोठा हाथ महिलांचा दिसून आलेला आहे त्यामुळे “आता महिलांना निराश होऊ देणार नाही “! असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. आणि त्यांची लाडक्या बहिणींसाठीची धावपळदेखील आपल्याला आता दिसूनच येत आहे. अलीकडेच महिलांना स्वतःचे घर मिळावे या हेतूने घरकुल वाटप करण्याचे निर्णय झाले आहे ज्यामध्ये 20 लाख घरकुल वाटपाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. जास्तीत जास्त गरीब महिलांना आर्थिक मदत होण्यासाठी आता पात्रता आणि नियमांमदील बदल केले आहेत तर. पहा कोणत्या महिलांना मिळणार 3000 रुपये बोनस.
हेही वाचा ⏭ladki bahin yojna new update: 3 जानेवारी| आजपासून लाडकीला 7 वा हफ्ता वाटप| 2100 रुपये.
Table of Contents
हेही वाचा ⏭MSSC Scheme: 2 वर्षात महिला होणार श्रीमंत, फक्त एवढे पैसे गुंतवून, जाणून संपूर्ण माहिती.
पात्रता आणि नियमांमदील केलेले नवीन बदल
योजनेद्वारे तक्रारी व जास्तीत जास्त गरीब महिलांना मदत लक्ष्यात घेऊन याद्वारे नवीन अटी व नियम लागू केले आहेत. या अटी GR मध्ये नमूद केलेल्या आहेत.
- लाभारत्यांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक गेले असेल तर ते आता योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
- दुचाकीच्या वर जर चारचाकी असेल तर त्या महिला पात्र राहणार नाहीत.
- लग्न जर बाह्य राज्यात झाले असेल तर ते आता पात्र ठरणार नाहीत.
- लाभारत्यांना जर सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र राहणार नाहीत.
- आधार कार्ड व बँक खात्यात नाव वेगळे असतील तर ते आता पात्र राहणार नाहीत.
जर महिलेकडे 2 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसेल तर, पिवळे आणि केशरी रेशनकार्ड लागेल त्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड,मतदान कार्ड, जन्म दाखला यापैकी एक अनिवार्य आहे.योजनेचा लाभ कुटुंबातील अविवाहित महिलेला देखील घेता येणार आहे.
लाडकी बहिण योजना असे करा payment status चेक
1सर्वप्रथम https://pfms.nic.in/Home.aspx या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
2 त्यानंतर know your payment वर क्लिक करा.
3 त्यानंतर तुम्ही लाभ घेण्यासाठी जोडलेले खाते निवडा.
4 खाते क्रमांक अचूक पाने प्रदान करा.
5 तयानंतर catchpa भरून OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
6 मोबाईलवर आलेला OTP भरून submit या बटणावर क्लिक करा.
7 अशाप्रकारे तुम्हाला पेमेंट स्टेटस ची तपशील जाणुन घेता येते.
लाडकी बहीण योजना 7 वा हफ्ता जानेवारी हफ्ता कधी मिळणार
नेहमीच चर्चेमध्ये असणारी माझी लाडकी बहिण योजना याद्वारे महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातीलमहिलांना दरमहा 2100 रुपये थेट खात्यात पाठवले जातात. आत्तपर्यंत सहा हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून सातवा हफ्ता (जानेवारी हफ्ता) 3 जानेवारी दुपार पासून जमा होण्यास सुरुवात होत आहे. तसेच 13 जिल्हे आणि 8 बँकांची यादी जाहीर झाली आहे. महिलांच्या योजनेविषयी बरेच तक्रारी सरकारकडे जात होत्या त्यामुळे योजनेसाठी लाभ घेण्यासाठी नवीन तरतुदी व अटी रबिवल्या आहेत या तरतुदींची नेमणूक GR केलेली असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. या नवीन अटी व नियम आपल्या लेखामध्ये आहेत.
लाडकी बहीण योजना कागदपत्रांमधील झालेले बदल
- आधार कार्ड.
- अधिवास प्रमाणपत्र
- प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / 4 शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
- बँक खाते (खाते आधार लिंक असावे).
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- महिलेचे फोटो.
हेही वाचा ⏭lic bima sakhi yojna: आता 18 ते 70 वयोगटातील महिला कमावणार दरमहा पैसे,जाणुन घ्या सविस्तर
लाडकी बहिण योजनेसाठी helpline number काय आहे ?
जर तुम्हाला संबंधित योजनेविषयी चर्चा व तक्रारीसाठी लाडकी बहिण योजनेसाठी हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक: 181आहे.
हेही वाचा ⏭post office ppf yojna: दरमहा 1 हजार जमा करा आणि मिळवा 8,25,100 एवढ्या वर्षात
Desclaimer
या योजनेमध्ये काही लाभरत्यांना पैसे मिळणार नाहीत असल्याच्या अफवा सोशल मीडिया वर पसरवल्या जात आहेत हे भ्रम दूर करण्यासाठी महीला व बालविकास कल्याण यांच्याकडून एक पत्र प्रसिध्द केलें आहे. व त्याचबरोबर कोणत्याही अफवाववर विश्वास ठेऊ नका असे माझी मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. ही योजना पुढे देखील मुख्यामांत्री देवेंद्र फडवीस, उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी अजित दादा पवार यांच्या कडून कायम सुरळीत चालू राहणार असल्याचे देखील सांगितले आहे. व त्याप्रमाणे अर्जांची छाननी, तपासणी चालू झालेली आहे. त्यामुळे कोणतीही शंका मनामध्ये ठेऊ नका. सरकारने यासाठी नवीन नियम व अटी देखील लागू केले आहेत जेणेकरून गरीब महिलांनी जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
ladki bahin yojna bonus gift: आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये बोनस | सरकारकडून संक्रांत गिफ्ट