ladki bahin yojna new update: नेहमीच चर्चेमध्ये असणारी माझी लाडकी बहिण योजना याद्वारे महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातीलमहिलांना दरमहा 2100 रुपये थेट खात्यात पाठवले जातात. आत्तपर्यंत सहा हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून सातवा हफ्ता (जानेवारी हफ्ता) आज 3 जानेवारी दुपार पासून जमा होण्यास सुरुवात होत आहे. तसेच 13 जिल्हे आणि 8 बँकांची यादी जाहीर झाली आहे. महिलांना आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. महिलांच्या योजनेविषयी बरेच तक्रारी सरकारकडे जात होत्या त्यामुळे योजनेसाठी लाभ घेण्यासाठी नवीन तरतुदी व अटी रबिवल्या आहेत या तरतुदींची नेमणूक GR केलेली असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. या नवीन अटी व नियम आपल्या लेखामध्ये आहेत.
ladki bahin yojna new update: त्याचबरोबर 20 लाख घरकुले लाडक्या बहिणीसाठी वाटप होण्याची सुरुवात झाली आहे यासाठी नवीन पात्रता व अटींचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर महिलांना व्यावसायिकृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी शिलाई मशिन सुधा वाटप करण्यात येत आहेत. ज्यामुळे गरीब महिलांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणावर होत आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना |
मर्यादा | महाराष्ट्र राज्य शासन |
लाभ घेणारे | महाराष्ट्रातील महिला |
वयोगट | 21 ते 65 |
रूपये रक्कम | 2100 |
अर्ज करण्याची पद्धत | online |
अर्ज करण्यासाठी पोर्टल | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
हेही वाचा ⏭MSSC Scheme: 2 वर्षात महिला होणार श्रीमंत, फक्त एवढे पैसे गुंतवून, जाणून संपूर्ण माहिती.
लाडकी बहिण योजनेतील आत्ताचे पात्रता व अटी मध्ये नवीन बदल
योजनेद्वारे तक्रारी व जास्तीत जास्त गरीब महिलांना मदत लक्ष्यात घेऊन याद्वारे नवीन अटी व नियम लागू केले आहेत. या अटी GR मध्ये नमूद केलेल्या आहेत.
- लाभारत्यांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक गेले असेल तर ते आता योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
- दुचाकीच्या वर जर चारचाकी असेल तर त्या महिला पात्र राहणार नाहीत.
- लग्न जर बाह्य राज्यात झाले असेल तर ते आता पात्र ठरणार नाहीत.
- लाभारत्यांना जर सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र राहणार नाहीत.
- आधार कार्ड व बँक खात्यात नाव वेगळे असतील तर ते आता पात्र राहणार नाहीत.
हेही वाचा ⏭PM Viswakarma Yojna Toolkit Payment: पी एम विश्वकर्मा योजनेचे 15000 टूलकिट पेमेंट मिळायला सुरुवात.
लाडकी बहिण योजना असे करा payment status चेक
1सर्वप्रथम https://pfms.nic.in/Home.aspx या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
2 त्यानंतर know your payment वर क्लिक करा.
3 त्यानंतर तुम्ही लाभ घेण्यासाठी जोडलेले खाते निवडा.
4 खाते क्रमांक अचूक पाने प्रदान करा.
5 तयानंतर catchpa भरून OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
6 मोबाईलवर आलेला OTP भरून submit या बटणावर क्लिक करा.
7 अशाप्रकारे तुम्हाला पेमेंट स्टेटस ची तपशील जाणुन घेता येते.
लाडकी बहिण योजना घरकुल प्राप्त करण्यासाठी पात्रता व अटी
- तुम्ही लाडकी बहिण योजनेची लाभार्थी महिला असली पाहिजे.
- तुम्ही लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज केल्यापासून. तुमच्या खात्यात किमान 1 हफ्त्याचा लाभ मिळालेला असावा.
- लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर किमान 1 गुंठा जमीन असणे गरजेचे आहे.
या पात्रता व अटी पूर्ण केल्या तर जवळपास 2 लाखापर्यंत घरकुल तुमच्या खात्यात येऊ शकते.
हेही वाचा ⏭lic bima sakhi yojna: आता 18 ते 70 वयोगटातील महिला कमावणार दरमहा पैसे,जाणुन घ्या सविस्तर
लाडकी बहिण योजना आवश्यक कागदपत्रा मधील बदल
- आधार कार्ड.
- अधिवास प्रमाणपत्र
- प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / 4 शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.
- बँक खाते (खाते आधार लिंक असावे).
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- महिलेचे फोटो.
हेही वाचा ⏭post office ppf yojna: दरमहा 1 हजार जमा करा आणि मिळवा 8,25,100 एवढ्या वर्षात
लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या गोष्टी घरात नसावेत ?
- कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नसावे.
- घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
- लाभ घेणाऱ्या महिला शासनाच्या इतर योजनांद्वारे 1500 रुपये किव्वा त्यापेक्षा अधिक रक्कमेचा लाभ नाही घेतला पाहिजे.
- कुटुंबातील सदस्य भारत सरकार किव्वा राज्य सरकारच्या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नसावेत.
- कुटुंबातील सदस्य कर भरणारा (tax payer) नसावा.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान किव्वा माजी आमदार/माजी खासदार नसावे.
हेही वाचा ⏭शिक्षणासाठी मिळवा 10 लाखापर्यंत लोन,कसे मिळवायचे लोन ? सविस्तर जाणुन घ्या : pm vidya lakshmi
FAQs related ladki bahin yojna
Q1. लाडकी बहिण योजनेची सुरुवात कधी झाली ?
उत्तर: जुलै 2024 मध्ये लाडकी बहिण योजनेची सुरुवात झाली.
Q2. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती महिलांना लाभ मिळाला आहे ?
उत्तर: आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत 10669539 महिलांना लाभ मिळाला आहे.
Q3. लाडकी बहिण योजनेसाठी तक्रार/संपर्क क्रमांक ?
उत्तर: लाडकी बहिण योजनेसाठी तक्रार/संपर्क फ्री संपर्क क्रमांक: 181आहे.