ladki bahin yojna update: लाडक्या बहिणीच्या 18 डिसेंबर पर्यंत खात्यात पैसे जमा,पहा कोणाला मिळणारं पैसे

ladki bahin yojna update: माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 2100 रूपये या योजनेद्वारे महिलांना थेट खात्यात पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्याच्या हफ्त्या विषयी चर्चा सुरूच आहे. इतक्यातच तारीख सुद्धा जाहीर झाली आहे. बऱ्याच महिलांना डिसेंबर हफ्ता मिळाला आहे व काही महीला शिल्लक राहिल्या आहेत.त्यानुसार योनेची तपासणी सुरू आहे. यामधे नियम व अटींची पडताळणी सुरू आहे आणि योग्य ठरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
आणि उर्वरित महिलांच्या 18 डिसेंबर पर्यंत खात्यात जमा होतील. पाहा कोणाला मिळणारं डिसेंबर हफ्ता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

हेही वाचा ⏭lic bima sakhi yojna: आता 18 ते 70 वयोगटातील महिला कमावणार दरमहा पैसे,जाणुन घ्या सविस्तर

आत्ताची मोठी बातमी

ladki bahin yojna update: लाडकी बहिण योजनेची डिसेंबर हफ्ट्याची तारीख आली असून. योजनेचे पैसे सुधा वाढणार आहेत असे “नीलम गोऱ्हे” म्हणाल्या आहेत. आणि योजनेचे सर्व कामे यशस्वी रित्या सोपवले आहेत जेणेकरून लवकरात लवकर पैसे महिलांना मिळतील असे सांगितले आहे.

हेही वाचा ⏭ladki bahin yojna: लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांत मिळणारं डिसेंबर चा हफ्ता()

एक नजर 🧿

योजनेचे नावमुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना
मर्यादामहाराष्ट्र राज्य शासन
लाभ घेणारेमहाराष्ट्रातील महिला
वयोगट21 ते 65
रूपये रक्कम2100 रूपये
अर्ज करण्याची पद्धतonline

हेही वाचा ⏭pm vishwakarma yojna : आताच अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये,पहा सविस्तर.

माझी लाडकी बहिण योजना payment status कसे बघायचे

सर्वप्रथम https://pfms.nic.in/Home.aspx या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर know your payment वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्ही लाभ घेण्यासाठी जोडलेले खाते निवडा.
खाते क्रमांक अचूक पाने प्रदान करा.
तयानंतर catchpa भरून OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
मोबाईलवर आलेला OTP भरून submit या बटणावर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्हाला पेमेंट स्टेटस ची तपशील जाणुन घेता येते.

यामध्ये तुम्हाला योजनेचे पैसे जमा झाले की नाही हे समजते.

हेही वाचा ⏭pm kissan yojna : शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 19 वा हफ्ता,आताच पाहा लाभार्थी यादी,पाहा सविस्तर.

लाडकी बहिण योजनेतील अटी व शर्ती मध्ये नवीन बदल

जर महिलेकडे 2 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसेल तर, पिवळे आणि केशरी रेशनकार्ड लागेल त्यासाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही. जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड,मतदान कार्ड, जन्म दाखला यापैकी एक अनिवार्य आहे.योजनेचा लाभ कुटुंबातील अविवाहित महिलेला देखील घेता येणार आहे.

हेही वाचा ⏭शिक्षणासाठी मिळवा 10 लाखापर्यंत लोन,कसे मिळवायचे लोन ? सविस्तर जाणुन घ्या : pm vidya lakshmi

लाडकी बहिण योजनेसाठी helpline number काय आहे ?

जर तुम्हाला संबंधित योजनेविषयी चर्चा व तक्रारीसाठी लाडकी बहिण योजनेसाठी हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक: 181आहे.

हेही वाचा ⏭आता फ्री मध्ये लावा तुमच्या घरावर सोलर पॅनल,असे भरा फॉर्म : Solar rooftop

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment