ladki bahin yojna: खात्यात 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे का.लगेच पाहा. 48 तासात 2100 रुपये मिळणार.

ladki bahin yojna: 48 तासात 2100 रुपये मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. तरी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कार्यरत आहे आणि ती कायम राहणार आहे. महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 2100 रूपये या योजनेद्वारे महिलांना थेट खात्यात पैसे पाठवले जातात. त्याच बरोबर विधानसभेच्या विजयामध्ये लाडक्या बहिणींचे श्रेय असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ‘माझ्या बहिणींचे मला निवडून दिले आहे आता माझी बारी आहे’ अशे विधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बँकांना आदेश देखील देण्यात आले आहेत. व पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर जास्तीत जास्त गरीब महिलांना योजनेचा लाभ घेण्यात यावा यासाठी नवीन नियम व अटी देखील लागू केले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now
योजनेचे नावमुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना
मर्यादामहाराष्ट्र राज्य शासन
लाभ घेणारेमहाराष्ट्रातील महिला
वयोगट21 ते 65
रूपये रक्कम2100 रूपये
अर्ज करण्याची पद्धतonline
अर्ज करण्यासाठी पोर्टलhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

या 6 गोष्टी घरात असतील तर होणार हफ्ता बंद, आताच जाणुन घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता ?

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असावे.
  • वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
  • घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (कार) नसावी (ट्रॅक्टर चालेल).
  • महिलेच्या घरातील सदस्य शासनाचे विद्यमान,अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक, सदस्य नसावेत.

माझी लाडकी बहिण योजना payment status कसे बघायचे ?

  1. सर्वप्रथम https://pfms.nic.in/Home.aspx या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
  2. त्यानंतर know your payment वर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्ही लाभ घेण्यासाठी जोडलेले खाते निवडा.
  4. खाते क्रमांक अचूक पाने प्रदान करा.
  5. तयानंतर catchpa भरून OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
  6. मोबाईलवर आलेला OTP भरून submit या बटणावर क्लिक करा.
  7. अशाप्रकारे तुम्हाला पेमेंट स्टेटस ची तपशील जाणुन घेता येते.

lek ladki yojna: महाराष्ट्रातील या मुलींना 18 वर्षात मिळणार 1 लाख 1 हजार रुपये. कसे मिळणार पैसे? पाहूया सविस्तर

टीप : काही प्रोब्लेम आल्यास हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक: 181 यावर संपर्क साधा.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे ?

महाराष्ट्रतील गरीब महिलांना आर्थकदृष्ट्या मदत करणे. महिलांना स्वावलंबी बनवणे. राज्यातील महिलांना व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांना आर्थकदृष्टया मदत म्हणून त्यांचे आरोग्य व पोषण स्तिथ सुधारणे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|उद्योगधंद्यासाठी तरुणांना मोठी संधी

Q1.लाडकी बहीण योजना official website ?

लाडकी बहिण योनेसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही official website आहे.

Q2.लाडकी बहिण योजनेचे payments status चेक करण्यासाठी वेबसाईट काय आहे ?

लाडकी बहिण योजनेचे payments status चेक करण्यासाठी https://pfms.nic.in/Home.aspx ही website आहे.

Q3.लाडकी बहिण योजनेसाठी helpline number काय आहे ?

लाडकी बहिण योजनेसाठी हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक: 181आहे.

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment