lic bima sakhi yojna: आता 18 ते 70 वयोगटातील महिला कमावणार दरमहा पैसे,जाणुन घ्या सविस्तर

lic bima sakhi yojna: भारताचे पंप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ची “बिमा सखी योजना” सुरू केलेली आहे. याद्वारे महत्त्वाचे म्हणजे याऊंतर्गत येत्या दोन ते तीन वर्षात 2 लाख महिला एलआयसी विमा एजेंट म्हणून नेमण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील 10 व 12वी उत्तर्ण महीला नेमण्यात येणार आहे.याद्वारे त्यांना सक्षम करून विमा एजेंट बनवणार आहेत. याद्वारे महिलांना आर्थिदृष्ट्या बळकट बनण्यात मदत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

एलआयसी (LIC) बिमा सखी योजना काय आहे

lic bima sakhi yojna: एजेंट नेमण्यापूर्वी या महिलांना महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण (ट्रेनिंग) देले जाईल. यादरम्यान महिलांना दरमहा पगार चालू राहील जासएकी पहिल्या वर्षांत दरमहा 7000, दुसऱ्या वर्षात 6000, तर तिसऱ्या वर्षांत 5000 याशिवाय महिलांना कमिशन चा देखील लाभ मिळवता येतो .यानुसार ट्रेनिंग कालावधी संपल्यानंतर पात्र ठरलेल्या महिला एजेंट पद प्राप्त करतील. यानुसार जर महिला पदवीधर असतील तर त्यांना एलआयसी मध्ये अधिकारी बाण्याचीदेखील संधी मिळू शकते.

हेही वाचा ⏭ladki bahin yojna: लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांत मिळणारं डिसेंबर चा हफ्ता

हेही वाचा ⏭post office ppf yojna: दरमहा 1 हजार जमा करा आणि मिळवा 8,25,100 एवढ्या वर्षात

लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती

  • लाभ घेण्यासाठी महिलांचे शिक्षण किमान 10वी पास असावे
  • महिलांचे वय 18 ते 70 च्या मध्ये असावे
  • लाभ घेणारी महिला एलआयसी (LIC)मध्ये कर्मचारी नसावे
  • घरामधील कोणीही एलआयसी कर्मचारी नसावे
  • याद्वारे महिलांना आर्थिदृष्ट्या बळकट बनण्यात मदत होते
  • एलआयसी (LIC) बिमा सखी योजना काय आहे

हेही वाचा ⏭आता फ्री मध्ये लावा तुमच्या घरावर सोलर पॅनल,असे भरा फॉर्म

एलआयसी बीमा सखी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

  1. सर्वप्रथम एलआयसी बिमा सखी योजनेच्या official website वर जा
  2. मुख्यपृष्ठावर एलआयसी बीमा सखी योजनेवर क्लिक करा.
  3. त्यात आवश्यकच महिती भरा जासेकि नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी,जन्मतारीख, पत्ता.
  4. त्यानंतर कॅटचपा फिल करून सबमिट करा.
  5. आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करा (10 पास प्रमाणपत्र).

हेही वाचा ⏭शिक्षणासाठी मिळवा 10 लाखापर्यंत लोन,कसे मिळवायचे लोन ? सविस्तर जाणुन घ्या : pm vidya lakshmi

बिमा सखी योजनेत किती पगार मिळतो ?

महिलांना 3 वर्ष प्रशिक्षण (ट्रेनिंग) देले जाईल. यादरम्यान महिलांना दरमहा पगार चालू राहील जासएकी पहिल्या वर्षांत दरमहा 7000, दुसऱ्या वर्षात 6000, तर तिसऱ्या वर्षांत 5000 याशिवाय महिलांना कमिशन चा देखील लाभ मिळवता येतो.

हेही वाचा ⏭pm vishwakarma yojna : आताच अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये,पहा सविस्तर.

योजनेसाठी आवश्यकच कागदपत्रे

जन्म दाखला.
10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र.
आधार कार्ड.
अर्ज करताना चुकीची महिती आढळल्यास अर्ज फेटळण्यात येईल.

हेही वाचा ⏭pm kissan yojna : शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 19 वा हफ्ता,आताच पाहा लाभार्थी यादी,पाहा सविस्तर.

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment