MSSC Scheme: 2 वर्षात महिला होणार श्रीमंत, फक्त एवढे पैसे गुंतवून, जाणून संपूर्ण माहिती.

MSSC Scheme: महिलांना आर्थकदृष्टया मजबूत करण्यासाठी महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट(MSSC) ही योजना आहे. 2 वर्ष बचत करून 7.5 % व्याज परतावा याद्वारे मिळतो हि योजना फक्तं महिला आणि मुलींसाठी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट(MSSC) योजना

MSSC Scheme: भारत सरकार महिलांना आर्थकदृष्ट्या सशक्त व स्वावलंबी बनण्यासाठी सतत प्रयत्नात असते. त्याचबरोबर महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. याचप्रकारे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजने मध्ये तुम्हाला 2 वर्ष गुंतवणूक करून 7.5% व्याजाचा परतावा मिळवू शकता. पैसे गुंतवण्याच्या दृष्टीने महिलांसाठी ही चांगली प्रक्रिया आहे. ज्यामुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.यामध्ये तूम्ही जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता ज्यापासून तुम्हाला 2 वर्षांनी व्याज आणि मुद्दल रक्कम सुरक्षितरित्या मिळते. या योजनेमध्ये लवचिकता आहे जसएकि तुम्हाला जर गुंतवलेल्या रकमेची गरज पडल्यास ते पैसे तुम्ही काढू शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल.

हेही वाचा ⏭PM Viswakarma Yojna Toolkit Payment: पी एम विश्वकर्मा योजनेचे 15000 टूलकिट पेमेंट मिळायला सुरुवात.

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेचा व्याज परतावा

महिलांच्या अर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी ही योजना आहे यामध्ये तुम्हाला 7.5%व्याज परतावा मिळतो. जर तुम्ही यामध्ये 2 लाख रुपये गुंतवणूक करता तर पहिल्या वर्षांत ही रक्कम 2,15,000 रुपये होईल आणि दुसऱ्या वर्षात 2,31,000 रुपये होईल. यामधे सरकारकडून सुरक्षेची हमी दिली जाते त्यामुळे तुम्ही बिंसोक्त पने गुंतवणूक करू शकता.

हेही वाचा ⏭E-shram card: ई श्रम कार्ड बनवा आणि दरमहा मिळवा 1000 मुफ्त मध्ये,कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर,असे करा apply

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेसाठी आर्ज कसा करायचा

यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक पोस्ट ऑफीस किव्वा जवळच्या बँक मध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो, व बँक खाते लागणार आहे खाते उघडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये वं जास्तीत जास्त 20000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. पैसे गुंतवले नंतर तुम्हाला पासबुक आणि पावती दिली जाईल अश्याप्रकरे महिलांना गुंतवणुकीसाठी सुरक्षा सरकारकडून दिली जाते.

हेही वाचा ⏭ladki bahin yojna: लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांत मिळणारं डिसेंबर चा हफ्ता

सुरक्षेची हमी व जबाबदारी

ही योजना भारत सरकारची आहे ज्यामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी सरकारचे प्राधान्य आहे. महिलांचे गुंतवणूक सुरक्षित राहील याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे गुंतवणुकीत कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. ज्यामधून तुम्ही फक्तं दोन वर्ष गुंतवणूक करून 7.5% व्याज परतावा मिळू शकतात ज्यामुळे तुमच्या पैशांची सुरक्षितता वाढते व व्याज परतावा मिळतो.

हेही वाचा ⏭post office ppf yojna: दरमहा 1 हजार जमा करा आणि मिळवा 8,25,100 एवढ्या वर्षात

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment