NSP Scholarship Yojna 2025: सर्व विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 75,000 रुपये पर्यंत शिष्यवर्ती, असे करा ऑनलाईन रेजिस्ट्रेशन

NSP Scholarship Yojna 2025: केंद्र सरकारन विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत असते वेगवेगळ्या योजना विद्यार्त्यांसाठी राबवत असते ज्यामुळे विद्यार्त्याना आर्थिक मदत होते व उत्तम शिक्षण घेण्यासाठी मदत होते. विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना चालू असतात. पण बरेच विद्यार्थी असे असतात कि ज्यांना योजनांविषयी माहिती नसते व त्यांना लाभ मिळत नाही जेणेकरून त्यांचे शैक्षणिक जीवन हालाकीचे होत जाते .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

NSP Scholarship Yojna 2025:या विद्यार्त्यांच्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक नवीन पोर्टल लाँच केले आहे येथे संपूर्ण शिष्यवर्ती योजनेविषयी अतिशय सोप्या पदतीने सांगितले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ह्या पोर्टलद्वारे रुपये 75,000 पर्यंत आर्थिक मदत होते, त्या पोर्टल चे नाव नेशनल स्कॉलरशिप पोर्टल आहे | याद्वारे तुम्ही सर्व शिष्यावरती योजनांविषयी माहिती मिळवू शकता |जर तुम्हालाही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे तर | पहा कसे करायचे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन.

ladki bahin yojna bonus gift: आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये बोनस | सरकारकडून संक्रांत गिफ्ट

नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल योजनेचे उद्देश

केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौघोगिकी मंत्रालय कडून नेशनल स्कॉलरशिप पोर्टलद्वारे विद्यार्त्यांना सर्व स्कॉलरशिप विषयी माहिती मिळवून देते. याठिकाणी राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय स्कॉलरशिप योजनांविषयी माहिती विद्यार्थ्यांना पुरवली जाते.

या पोर्टलवर यू जी सि स्तरीय योजना विकलांग असलेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारे स्कॉलरशिप माहिती दिलेली आहे व तसेच या पोर्टलवर पूर्व मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनांसाठी लवकरच माहिती येणार आहे . याद्वारे OBC,SBC,ST अल्पसंख्यांकज श्रेणीतील विद्यार्थी लाभ मिळवून घेऊ शकतात| या पोर्टलवर रेजिस्ट्रेशन प्रक्रिया मार्च पासून सुरु होईल.

MSSC Scheme: 2 वर्षात महिला होणार श्रीमंत, फक्त एवढे पैसे गुंतवून, जाणून संपूर्ण माहिती.

कोण-कोणते विद्यार्थी करू शकणार रेजिस्ट्रेशन

  • नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर फक्त OBC,SBC,ST अल्पसंख्यांकज श्रेणीतील,विकलांग श्रेणी, विद्यार्थी रेजिस्ट्रेशन करू शकतात.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी 7 वि मध्ये किमान 55% गन घेऊन उटियरन झाला पाहिजे.
  • पूर्व मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक शिष्यवर्ती त्यांनाच मिळणंर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 350000 पेक्षा कमी आहे.
  • तसेच लाभ घेण्यासाठी 10वि आणि 12वि मध्ये 60% पेक्षा अधिक गुण मिळवणे गरजेचे आहे.

PM Viswakarma Yojna Toolkit Payment: पी एम विश्वकर्मा योजनेचे 15000 टूलकिट पेमेंट मिळायला सुरुवात.

कसे करायचे रेजिस्ट्रेशन

केंद्र सरकारची नेशनल स्कॉलरशिप पोर्टल वर रेजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम नेशनल स्कॉलरशिप पोर्टल च्या वेबसाइट वर जावे लागेल.

  • त्यानंतर येथे विद्यार्थ्यांना वन टाईम रेजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • त्यानंतर योजनेसाठी फॉर्म भरावा लागेल व अवश्य कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • शेवटी फॉर्म सबमिट बटनावर क्लीक करून फॉम सबमिट करा.
  • या पोर्टलवर विद्यार्थी 1 मार्च ते 15 मार्च पासून रेजिस्ट्रेशन करू शकतील.
  • जर तुम्ही योजनेसाठी पात्र झालात तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळणार.

E-shram card: ई श्रम कार्ड बनवा आणि दरमहा मिळवा 1000 मुफ्त मध्ये,कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर,असे करा apply

येथे तुम्ही वेगवेगळ्या सरकारी योजना पाहू शकता

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment