pm awas yojna 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. भारतातील प्रत्येक नागरिकांना स्वतःचे घर मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. आजकाल प्रत्येक नागरिकांना स्वतःचे घर बांधणे हे आव्हानात्मक काम झाले आहे आणि ते तितकेच गरजेचे आहे. पण देशात बरेच लोक गरीब मागासलेले आहेत ज्यांना स्वतःचे घर बांधणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे ते नागरिक आपल्या कच्या व छोट्याश्या घरांमध्ये संघर्षमय जीवन जगत असतात. त्यासाठी अश्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजेअंतर्गत स्वतःचे घर बांधण्यासाठी नागरिकांना रूपये रक्कम 2 लाख 50 हजाराची आर्थिक मदत केंद्र सरकारद्वारे केली जाते. या योजनेसाठी शहरी व ग्रामीण भागांसाठी वेगवेगळी असून शहरी भागात राहणाऱ्या लोकांना 2,50,000 रुपये व तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना 1,50,00 रुपये रक्कम देण्यात येते योजनेसाठी पात्र झालेल्या नागरिकांच्या खात्यात थेट ही रक्कम सरकारकडून पाठवण्यात येते. ज्यामुळे नागरिकांना स्वतःचे घर मिळवण्यात मदत होते. या योजनेसाठी वेळोवेळी शासनाद्वारे लिस्ट जाहीर केली जाते त्यामधून पात्र ठरलेल्या लोकांची माहिती याद्वारे कळते याच नागरिकांना योजनेचा लाभ मिळतो व त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम शासनाकडून पक्के घर मिळवण्यासाठी पाठवली जाते. प्रधामन्त्री आवास योजनेसाठी पात्र ठरलेल्या नागरिकांचा सर्व्ह केला जातो व तयानंतर त्याच्या खात्यात पैसे पाठवले जातात.
खात्यात 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे का.लगेच पाहा. 48 तासात 2100 रुपये मिळणार.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना |
योजनेची सुरुवात | 2015 |
लाभ घेणारे | भारतातील नागरिक |
योजेअंतर्गत मिळणारी रक्कम | शहरी भाग – रुपये 2,50,000 ग्रामीण भाग – रुपये 1,50,000 |
योजनेचे उद्दिष्ट | भारतातील प्रतयेक नागरिकांना स्वतःचे घर मिळवून देणे |
अर्ज करण्यासाठी वेबसाईट | https://pmaymis.gov.in/ |
Table of Contents
pm आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ?
- अर्ज करण्यासाठी https://pmaymis.gov.in/ या वेबसाईट वर क्लिक करा.
- त्यानंतर होम वर नवीन नोंदणी वर क्लिक करा.
- त्यामध्ये मोबाईल नंबर भरा त्यानंतर OTP एंटर करा.
- त्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करा व कॅचपा फिल करून नोंदणी करा.
- त्यानंतर सर्व महिती अचूक पने भरा.
- सर्व आवश्यकच कागदपत्रे पोर्टल वर अपलोड करा.
- त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.
pm आवास योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा ?
- सर्वात अगोदर पी एम आवास योजनेचा फॉर्म डाऊनलोड करा त्यानंतर त्याची प्रिंटआउट काढा.
- फॉर्म मध्ये मगितल्याप्रमाने सर्व माहिती जसेकी नाव, पत्ता, मोबाईल न., आधार कार्ड नंबर, बँक खाते नंबर 3. अचूक पणे भरा.
- त्या फॉर्मवर पासपोर्ट साइज् तुमचा फोटो चीपकवा.
- त्यानंतर तुमच्या क्षेत्रातील आवास सहायकपाशी फॉर्म जमा करा.
- आवास सहायकद्वारे तुमच्या घराचा सर्वे केला जाईल व तुमची योजनेसाठी पात्रता ठरवली जाईल.
महाराष्ट्रातील या मुलींना 18 वर्षात मिळणार 1 लाख 1 हजार रुपये. कसे मिळणार पैसे? पाहूया सविस्तर
pm आवास योजनेसाठी आवश्यकच कागदपत्रे ?
- ओळखपत्र.
- आधार कार्ड.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- व्यवसाय पत्ता पुरावा (व्यापार करण्याऱ्यांसाठी).
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- बँक पासबुक.
- अर्जदाराचे पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल.
pm आवास योजनेच्या लाभ कसा मिळतो ?
योजनेसाठी पात्र ठरलेल्या नागरिकांचा घराचा सर्वे केला जातो व त्याची पात्रता ठरवली जाते. व त्या व्यक्तीच्या बँक खात्यात योजनेची रक्कम शासनाकडून पाठवली जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024|उद्योगधंद्यासाठी तरुणांना मोठी संधी
pm आवास योजनेच्या नियम व अटी काय आहेत ?
- या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील असावा.
- आर्थिकदृष्ट्या मागासलेला असावा.
- वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 6 लाख रुपये असावे.
- घर बांधकामासाठी स्वत्तची जागा असावी.
- यामध्ये जागेचे 25 चौ. मी क्षेत्रफळ बांधकामासाठी असावे.
pm आवास योजनेचे क्षेत्रानुसार किती पैसे मिळतात ?
या योजनेमध्ये सर्व्ह करत असताना जगेणुसार अनुदान ठरवले जाते जसेकी साधारण क्षेत्रात योजनेची रक्कम कमी होते व डोंगराळ व जंगली भागात अनुदान जास्त दिले जाते.
यामध्ये 10 ते 15 हजार रुपयांचा फरक असतो.
FAQs related pm awas yojna 2024
Q1.pm आवास योजनेची सुरूवात कधी झाली ?
pm आवास योजनेची सुरुवात 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.
Q2.pm आवास योजनेद्वारे किती रूपये मिळतात ?
शहरी भागातील नागरिकांसाठी 2,50,000 रुपये तर ग्रामीण भागासाठी 1,50,000 पात्र ठरलेल्या नागरिकांच्या थेट खात्यात पैसे पाठवले जातात.
Q3.pm आवास योजनेसाठी तक्रार करण्यासाठी संपर्क ?
फोन: ०११-२३०६०४८४/ ०११-२३०६३२८५
ई-मेल: public.grievance2022@gmail.com/ pmaymis-mhupa@gov.in.