post office ppf yojna: दरमहा 1 हजार जमा करा आणि मिळवा 8,25,100 एवढ्या वर्षात

post office ppf yojna: पोस्ट ऑफीस पपीएफ योजना ही भारत सरकारने 1985 साली सुरू केली. या योजनेमध्ये भारतातील नागरिकांना नियमित रक्कम दरमहा जमा करून त्यातून व्याज परतावा मिळत असतो. भारतातील नागरिकांसाठी गुंतवणूक करण्याचा हा एक सोयीचा मध्यम बनला आहे. यासाठी तुम्ही कुठेही पोस्ट ऑफीस मधे खाते उघडून त्यामध्ये किमान 100 रुपये ठेव रक्कम करून या योजनेचा लाभ सोप्या पद्धतीने मिळवू शकता. Post Office PPF Yojana अंतर्गत तुम्ही पैसे सुरक्षितरीत्या गुंतवू शकता कारण येथे तुम्हाला चांगल्या व्याजदरासह परतावा मिळतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

post office ppf yojna: यासाठी तुम्ही कुठेही पोस्ट ऑफीस मधे खाते उघडून त्यामध्ये किमान 100 रुपये ठेव रक्कम करून या योजनेचा लाभ सोप्या पद्धतीने मिळवू शकता. ज्यामध्ये दरमहा फक्त 1 हजार गुंतवणूक करून दहा वर्षांनी 8,25,100 रुपये मिळवू शकता. पीपीएफची योजना अशी आहे की ती लोकांना नियमित बचत करण्यास प्रोत्साहन देते.

हेही वाचा ⏭ladki bahin yojna: लाडक्या बहिणीला 2 ते 3 दिवसांत मिळणारं डिसेंबर चा हफ्ता

पोस्ट ऑफीस ppf योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

  • तुमच्या स्थानिक पोस्ट ऑफीस ला भेट द्या आणि खाते उघडण्यासाठी फॉर्म भरा.
  • त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करा जसएकी ओळखपत्र, पुरावा, फोटो.
  • त्यानंतर त्यामध्ये किमान रक्कम गुंतवणूक करा.
  • फॉर्म सबमिट करा.
  • तूम्ही पोस्ट ऑफिस official website वर देखील ऑनलाईन खाते उघडू शकता.

हेही वाचा ⏭आता फ्री मध्ये लावा तुमच्या घरावर सोलर पॅनल,असे भरा फॉर्म : Solar rooftop

पोस्ट ऑफीस ppf योजनेसाठी व्याजदर

Ppf योजनेसाठी आत्ताचे व्याजदर हे 7.1% आहे. हा व्याज सरकार कडून दर तीन महिन्यांनी बदलत असतो. ज्यामुळे नागरिकांना दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो. हा व्याज ग्राह्य धरून जर तुम्ही ज्यामध्ये दरमहा फक्त 1 हजार गुंतवणूक करून दहा वर्षांनी 8,25,100 रुपये मिळवू शकता.

हेही वाचा ⏭शिक्षणासाठी मिळवा 10 लाखापर्यंत लोन,कसे मिळवायचे लोन ? सविस्तर जाणुन घ्या : pm vidya lakshmi

योजनेचे फायदे

  • गुंतवणुकीतून परतावा मिळवणे.
  • भारत सरकारकडून सुरक्षा हमी.
  • व्याजाची बचत आणि त्यामधून परतावा मिळवणे.
  • कर्जाच्या परतफेडसाठी सुविधा.
  • परताव्याची सरकारकडून हमी.

हेही वाचा ⏭pm vishwakarma yojna : आताच अर्ज करा आणि मिळवा 15,000 रुपये,पहा सविस्तर.

पी पी एफ (PPF) म्हणजे काय

पी पी एफ म्हणजे पब्लिक प्रोविदेंट फंड ज्यामध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी पैसे बचत करून चांगला परतावा मिळू शकता. ज्यामध्ये तुम्हाला जोजनेकडून ठेवी रक्कमेचा व्याजाचा लाभ मिळतो. महत्त्वाचे म्हणजे ज्यामध्ये कुठलाही प्रकारचा कर (tax) लागू होत नाही. पीपीएफची योजना अशी आहे की ती लोकांना नियमित बचत करण्यास प्रोत्साहन देते.

हेही वाचा ⏭pm kissan yojna : शेतकऱ्यांना या तारखेला मिळणार 19 वा हफ्ता,आताच पाहा लाभार्थी यादी,पाहा सविस्तर.

दरमहा 1 हजार जमा केल्यावर किती वर्षात 8,25,100 रुपये मिळणार

दरमहा फक्त 1 हजार गुंतवणूक करून दहा वर्षांनी 8,25,100 रुपये मिळवू शकता. ज्यामध्ये तुम्हाला व्याजाचा परतावा मिळालेला असतो. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर आकारणी होत नाही

पी पी एफ मध्ये गुंतवणुकीसाठी कोणते नागरिक सोयीचे ठरतील

  1. सुरक्षित गुंतवणूक करणारे : करण्यासाठी ही एक सुलभ योजना आहे ज्यामधून कोणत्याही प्रकारचे रिस्क न घेता चांगल्या प्रकारे परतावा मिळवू शकता.
  2. दरमहा पेन्शन किव्वा उत्पन्न येत असणारे : ज्यामध्ये दरमहा नियोजित रक्कम जमा करू शकतील.
  3. दीर्घकाळ बचत करणारे : ही एक दीर्घकाळ गुंतवणुकीतील चांगली प्रक्रिया आहे.
  4. महीला व वृद्ध नागरिक : हे ज्यामध्ये कमी रक्कमेची गुंतवणूक करून लाभ मिळवू शकतात
Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.

Leave a Comment